कविता संकलित ः मी पेरीत जाते माणसे.......

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
  *🌷 क - कवितेचा 🌷*
☀☀☀☀☀☀☀☀☀☀

मी पेरीत जातो माणसे
निस्वार्थ भावनेने.
काहि फूलतात,
काही झूलतात,
काहि झूलवतात,
कांही अंकूरत
कधीच नाहीत.
तरी मी

पेरीत जातो माणसे
प्रेरीत भावनेने.
काही कूजतात,
काहि जळतात,
मी कोमेजू ,मात्र
कधीच देत नाही.

मी पेरीत जातो माणसे
निरपेक्ष भावनेने.
मानवते साठी,
   
    *🏡संकलन/समुह प्रशासक  🏡*
*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे*
*© मराठीचे शिलेदार समुह*
http://www.pramilasenkude.blogspot.in

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

No comments:

Post a Comment