विचारपुष्प क्रमांक १६१

📚📔📒📙📗📘📒📘📚

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖x➖➖➖
*🙏डाँ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना  सार्थ आदरांजली*🙏📚💐💐

*'वाचन हे मनाचे अन्न आहे'*
*वाचनाने आपलं मस्तक सुधारते आणि हे सुधारलेले मस्तक कुणापुढे नतमस्तक होत नाही.जे पुस्तक 📖 आपणास अधीक विचार करण्यास भाग पाडते , ते पुस्तक 📗जीवनात अधिक महत्त्वाचे व सहाय्यभूत ठरते.आपल्या जीवनरुपी समुद्रात पुस्तके 📚हे दिपगृहाचे काम करते.माणूस विचार करु लागला की त्याच्या  विचारांचा युद्धात पुस्तक📖 हेच शस्त्र आहे.*

*खरं तर शिक्षण हे जीवन विकासाचं साधन आहे.माणसाला 'माणूस' बनवण्याच माध्यम आहे. शिक्षणाचा लाभ सर्वांना झाला पाहिजे यासाठी ' सर्वांसाठी शिक्षण ' हाच देशहिताचा सर्वोच्च विचार आहे.*

*वाचन प्रेरणा , शिक्षण व संस्कृतीचे जतन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.आणि यामधुनच आजचा विद्यार्थी उद्याचा भाग्यविधाता आहे हे निर्भिड सत्य आहे.*

 *🙏 🙏सर्वांना वाचन प्रेरणा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!*📙📚👏👏💐💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
 *समूह प्रशासक*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

No comments:

Post a Comment