दिवाळी गाणे संकलन

😜सैराट दिवाळी version😝

हे ऊरात होतय धडधड
दिवाळी उद्यावर आली..
दिवस राहिले थोडे
कडकीची बाधा झाली..
.
आता आधीर झालोया
लई भानावर आलोया..🤕🤕
सारे गेले बोनस घेउन  मी एकलाच
माघ राहिलोया..😭😭
.
आन जागतोय रातीत
झोप गेली मातीत..
घरात साफ सफाई करतोया...😫😫
.
बोन बोन बोन बोन बोन बोन बोन बोनस .....💰💷💵

बोन बोन बोन बोन बोन बोन बोन बोनस .....

संमदया घरच्यांना👨‍👩‍👧‍👦  झालीया
माझ्या पगाराची घाई.
पण मला माहित आहे कि
बोनस वर दिवाळी सारी ..

आता बाधिर झालोया
passbook 🖨10 वेळा update करुन आलोया
डोक दुकतय 😰 जोरात ..
दिवाळी दारात...
boss Ignore 🤐मारतोय

 बोन बोन बोन बोन बोन बोन बोन बोनस ....💵💷💰
बोन बोन बोन बोन बोन बोन बोन बोनस ....
😭😭😭😭😭😭😭😭😭
😂😂😂😂😂😂😂😂😂

No comments:

Post a Comment