कविता ( स्वरचित)

📝🔱📝🔱📝🔱📝🔱📝🔱
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
              *✳क-कवितेचा*✳
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
         *⚜ज्ञानाचा राम जाणावा⚜*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अज्ञान राक्षसा , दास्याचा दानवा, ज्ञानाचा राम जाणावा
समाज कल्याणा .....
नका राहू भाबडे - भोळे ,
आता तरी उघडा डोळे ll१ll

अज्ञानाची विषवल्ली
जीवनात घेते विष
नका थारा तुम्ही विषाला देऊ
सगळे मिळूनी चला शिकू आणि शिकवू ll२ll

 ज्ञान हाची श्रेष्ठ सदगुणा
विकासाचा बांधुया खूणा
अज्ञान हाची जाणा दुर्गुणा
देश प्रगतीचा रक्षणा ll३ll
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🙏स्वरचीत काव्य*🙏
   *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शाळा वाटेगाव
ता.हदगाव जि.नांदेड.

http://www.pramilasenkude.blogspot.in

     *🔰समूह प्रशासक🔰*
*©मराठीचे शिलेदार समूह*
🎀📚🎀📚🎀📚🎀

No comments:

Post a Comment