गीत ( संकलित )

आळशी व्यक्ती मागते भिक्षा
कष्ट करणारे चालविती रिक्षा
वाईट प्रवृत्तीला होईल शिक्षा
शितावरून भाताची परीक्षा

सामान्य गुणांची भलतीच मिजास
पैसे खिशात तेव्हा सर्व झकास
सर्वांचे आपापले असती कयास
शिर सलामत तर पगडी पचास

मनातच घर करतात भुत
सुंदर विषाला मानू अमृत
विचारांची सतत गुंतागुत
तसा शिळ्या कढीला ऊत

कही जामुन कही बेर
दुनियादारीमे हुए ढेर
समझनेमे हो गई देर
खयालोमे ही है अंधेर
शेरको मिला सवाशेर
बताने मे हो गई देर
जि.प.प्रा.शाळा नेर

शेळी जाते जिवानिशी आणि
खाणारा म्हणतो वातड कशी
चोर स्वतःला भासवतो ऋषी
बेईमानी पचते जशीच्या तशी


No comments:

Post a Comment