विचारपुष्प क्रमांक १४९

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖*➖➖➖
*जीवन पाण्यासारखे असते.*
*म्हणूनच पाण्याला 'जीवन' असे नाव आहे.मनुष्याचे जीवन कसे असावे ? तर ते पाण्यासारखे असावे.*

     *पाणी जर वाहत असेल , आणि समोर खड्डा आला असेल , तर तो खड्डा भरल्याशिवाय ते पाणी पुढे जाणार नाही. जो तहानलेला आहे मग तो वाघ आहे गाय आहे किंबहुना आणखी कोणी जरी असेल तरी त्याचा विचार न करता पाणी त्याची तहान भागविण्यासाठी सदैव तयार असतात. त्याचप्रमाणे माणसानेही जे दुःखी कष्टी आहेत. त्यांची मदत करावी.*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
 *समूह प्रशासक*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

No comments:

Post a Comment