कथा क्रमांक ६५

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ६५ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻श्रमाची पुजा* ♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रशियातील अंतर्बाह्य परिवर्तन पाहावायास गेला होता.*

*मजूरांना वाटण्यासाठी फाउंटनपेन , चाँकलेट वगैरे वस्तू घेतल्या होत्या. मजूरांच्या चाळीत जाऊन त्यांना तो ते बक्षिस म्हणून देऊ लागला. परंतु एकही हात पुढे आला नाही. कोणीही वस्तू घेतली नाही.*

    *तो म्हणाला , "घ्या , मी प्रेमाने देत आहे ".  ते मजूर म्हणाले , " स्वतःच्या श्रमाने मिळवावे, दुसऱ्याचे दिलेली देणगी घेऊन कदाचित मनात आळस, मिंधेपणा व परावलंबन यांचा उदय व्हावयचा.या दुर्गुणांना यत्किंचितही वाव न देण्याचे आम्ही ठरविले आहे ."*

*तात्पर्यः स्वावलंबन ,तेज श्रमाची पूजा ह्याचे महत्त्व सर्वांनी जाणले पाहिजे.*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝शब्दांकन/ संकलन*
*समूह प्रशासक*📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

No comments:

Post a Comment