🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*जगात जे ज्ञान दृष्टीगत पडते ते सारे मनाच्या शक्तीच्या एकाग्रतेखेरीज आणखी कोणत्या बरे उपायाने मिळवले गेले आहे? मानवी मनाच्या शक्तीला काही सीमा नाही.ते जितके अधिक एकाग्र होईल, तितकी एखाद्या गोष्टीवर केंद्रित होण्याची त्याची शक्ती वाढेल.हेच या बाबतीतील रहस्य होय.*
*धनार्जन असो, ईश्वरोपासना असो किंवा दुसरे कोणतेही कार्य असो, मनाची एकाग्रता जितकी अधिक तितके ते काम अधिक चांगल्या प्रकारे होईल.*
📚 *स्वामी विवेकानंद*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*🙏🏼शब्दांकन/संकलन /तथा समूह प्रशासक🙏*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
*©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

No comments:
Post a Comment