विचारधन ४

🍀🍁☘🌻🌿🌹🌱🌷

"परीवर्तन" हा निर्सगाचा नियम आहे,तो न घाबरता  मान्य  करावा...
संघर्ष करायला घाबरणे,ही डरपोक माणसांची लक्षणे आहेत...
जीवनात सर्वात मोठा गुरू येणारा काळ असतो..
कारण हा काळ जे शिकवतो ते , कोणी शिकवू शकत नाही...!!!
🌺 🌸शुभ सकाळ 🌼💐
🍀🍁☘🌻🌿🌹🌱🌷

No comments:

Post a Comment