साक्षरता दिन (माझा शाळेतील )

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📚📝📚📝📚📝📚

*🙏नमस्कार*🙏

*🖊आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन🖊*

आज दि.08/09/2016 रोजी *जि.प.प्रा.शाळा वाटेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड*
येथे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्य *'साक्षरता दिंडी'*प्रभातफेरी विविध घोषवाक्ये देऊन काढण्यात आली.
तद्नंतर शालेय परिपाठ चालू असतांना शाळेचे मु.अ. मा.श्री चव्हाण सर यांनी साक्षरतेचे महत्त्व  सांगितले व त्यानंतर  श्रीमती सेनकुडे मँडमनी *साक्षरता प्रतिज्ञा* विद्यार्थ्यांच्या कडून म्हणवून घेतली व साक्षरतेचे महत्त्व सांगितले व त्यांचे साक्षरतेवर आधारित स्वरचित काव्य म्हणून दाखविले.त्यानंतर श्री एस.बी. चव्हाण सरांनी साक्षरतेवर आधारित गीत म्हणून दाखविले व साक्षरतेचे महत्त्व पटवुन सांगितले. तसेच श्रीमती झाडे मँडम, श्रीमती सेनकुडे मँडम यांनी मिळुन गीत म्हणले.

अशाप्रकारे श्री राठोड सर, अबुलकर मँडम, काकडे मँडम यांच्या सहकार्याने  *'साक्षर भारत समर्थ भारत'* म्हणत प्रेरक गजानन घोडसे यांनी  कार्यक्रमाची सांगता केली.
➖➖➖➖➖➖➖➖
       🖊 *वृत्तांकन लेखन*
*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (स.शि.) जि.प.प्रा.शाळा वाटेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड.*
✍🍁✍🍁✍🍁✍
    *🔷समूह प्रशासक🔷*
*©मराठीचे शिलेदार समूह*

No comments:

Post a Comment