माझा शाळेतील कार्यक्रम

*🙏नमस्कार*🙏
 
*१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन*

 📝 *जि.प.प्रा.शाळा वाटेगाव.*

*👉आज दि.१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम* दिनानिमित्याने शाळेतील  ध्वजारोहन कार्यक्रम मा.मु.अ.श्री चव्हाण सर व मा. शा.व्य.स.अध्यक्ष ,  गावातील इतर  मान्यवर मंडळी , सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत  साजरा करण्यात आला.

👉शाळेतील इयत्ता *पहिली पासुन ते सातवी* पर्यंतचा
काही विद्यार्थ्यांची भाषणे झाली.👫👬👭👫
👉कौतुकाची बाब म्हणजे श्री राठोड सर यांच्या वर्गातील  इयत्ता *पहिली ची विद्यार्थ्यीनी  कु.शिवानी जाधव* हीने अतिशय छान भाषण केले.त्यानंतर काही शिक्षकांनी  मार्गदर्शन केले.

👉ह्या सर्व कार्यक्रमाचे सूञसंचलन  इयत्ता  सातवीतील विद्यार्थ्यीनी *कु. संजीवनी जाधव तर 🙏आभार 🙏प्रदर्शन कु.वैष्णवी जाधव हीने केले.*

*✍🏼शब्दांकन / संकलन📝*
*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे*
*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*

🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

No comments:

Post a Comment