🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀
✍
*स्वर्गात* सर्व काही आहे,
परंतु *मृत्यू* नाही,
*गीतामध्ये* सर्व काही आहे,परंतु *खोट* नाही,
*जगात* सर्व काही आहे,
परंतु *समाधान* नाही,
आणि आज *माणसांमध्ये*
सर्व काही आहे,
परंतु *धीर* नाही.
जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो,
आधार कुणी नाही देत परंतु
धक्का द्यायला प्रत्येक जण तयार असतो.. . .
*"माझं" म्हणून नाही.*
*''आपलं'' म्हणून 'जगता' आलं पाहिजे...*
*'जग' खुप 'चांगले' आहे. फक्त .........*
*''चांगले वागता'' आलं पाहिजे..!!*
🙏🌹🙏
✍
*स्वर्गात* सर्व काही आहे,
परंतु *मृत्यू* नाही,
*गीतामध्ये* सर्व काही आहे,परंतु *खोट* नाही,
*जगात* सर्व काही आहे,
परंतु *समाधान* नाही,
आणि आज *माणसांमध्ये*
सर्व काही आहे,
परंतु *धीर* नाही.
जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो,
आधार कुणी नाही देत परंतु
धक्का द्यायला प्रत्येक जण तयार असतो.. . .
*"माझं" म्हणून नाही.*
*''आपलं'' म्हणून 'जगता' आलं पाहिजे...*
*'जग' खुप 'चांगले' आहे. फक्त .........*
*''चांगले वागता'' आलं पाहिजे..!!*
🙏🌹🙏
No comments:
Post a Comment