माझी शाळा माझा उपक्रम

📝🍃📝🍃📝🍃📝

🔰 *माझी शाळा माझा उपक्रम🔰*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
         *🔶मापन*🔶
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*वर्ग-३रा*
*विषय-गणित*
*एक किलो ग्रॅम , अर्धा कि.ग्रॅम इ.....वजन (वस्तूमान)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*साहित्य-दांडीचा तराजू काटा , प्रमाणित वजनमापे(वह्या ,पुस्तके ,डबे, मिठपुडा बिस्किट पुडा धान्य )   इ. ..*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*विद्यार्थ्यांना मापन ह्याची संकल्पना स्पष्ट करणे* दोन्ही पारड्यांतील वजन समान झाले की,  दोन्ही पारडी एकाच पातळीत येतात  व मधला दर्शक काटा मधोमध स्थिर होतो हे सर्व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले व नंतर प्रत्येक विद्यार्थ्यांस संधी देऊन त्यांच्या कृतीयुक्त सहभागाव्दारे  स्पष्टिकरण  दिले.आणि  सराव घेतला.
शैक्षणिक साहीत्याचा वापर व कृतीयुक्त सहभाग यामुळे  ज्ञानाचे दृढीकरण झाले.व त्यांना व्यवहारातील ज्ञान ह्याची पूर्वतयारी झाली.तसेच विद्यार्थ्यांना वजनाचे विविध प्रकार व माहिती सांगितली.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*उद्दिष्ट-एकाच वस्तूंचे वजन प्रमाणित मापांच्या साहाय्याने कोणीही केले तरी ते समानच भरते.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    🙏 *शब्दांकन*🙏
  ✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे*
*जि.प.प्रा.शा.वाटेगाव           ता.हदगाव जि. नांदेड*
☘🔰☘🔰☘🔰☘

No comments:

Post a Comment