विचारपुष्प क्रमांक १४२

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*' पैसा बोलु लागतो ,  तेव्हा सत्य गप्प बसते ' पैशामुळे मानवी मूल्यांचा ह्रास होत चालला आहे.म्हणून महात्मा गांधीजी म्हणाले होते की,हे अर्थशास्त्र नाही , अनर्थशास्ञ आहे. गांधीजींच्या अर्थशास्ञाचे अहिंसा हे मुख्य तत्त्व आहे.व्यक्तीच्या अथवा राष्ट्रांच्या नैतिक जीवनाचा नाश करणारे अर्थशास्त्र , हे अनैतिक म्हणूनच पापमय आहे , असे गांधीजी म्हणत.*

           *खर्या अर्थशास्ञाचा हा नियम आहे की , प्रामाणिक मनुष्याला पोटभर अन्न , वस्ञ आणि निवारा यांची पूर्ण सोय असली पाहिजे.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन /तथा समूह प्रशासक🙏*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

No comments:

Post a Comment