गणितीय सुञे

🍁🌼🍁🌼🍁🌼🍁🌼🍁🌼🍁

 *🔰गणितीय सूत्र 🔰*
=======================

*महत्त्वाची सूत्रे/नियम/व्याख्या*
 [ *ल.सा.वि.आणि म.सा.वि*]
[ *क्षेत्रफळ व परिमिती* ]  
++++++++++++++++++++++++
     🔷 *ल.सा.वि.* - लघुत्तम साधारण विभाज्य
     🔷 *म.सा,वि.* - महत्तम साधारण विभाजक
     🔷 *दोन मूळ संख्यांचा म.सा.वि. नेहमी 1 च येतो*.
     🔷 *दोन मूळ संख्यांचा ल.सा.वि. हा त्या संख्यांचा गुणाकार असतो*.
     🔷 *दोन लगतच्या सम संख्यांचा म.सा.वि. नेहमी 2 असतो*.
     🔷 *ल.सा.वि. × म.सा.वि. = पहिली संख्या × दुसरी संख्या*
     🔷 *ल.सा.वि. × म.सा.वि*. = दोन संख्यांचा गुणाकार
××××××××××××××××××××××××
      *💠क्षेत्रफळ व परिमिती💠*
========================

 *🔶 त्रिकोणाचे क्षेत्रफळ* =   ½  × पाया उंची
 *🔶 चौरसाचे क्षेत्रफळ* = बाजूचा वर्ग
 *🔶 आयताचे क्षेत्रफळ* = लांबी × रुंदी
 *🔶 समभूज चौकोनाचे क्षेत्रफळ* =1/2 × पाया × उंची
 *🔶 त्रिकोणाची परिमिती* = तिन्ही बाजूंची बेरीज
 *🔶 चौरसाची परिमिती* = 4 × बाजू
 *🔶 आयताची परिमिती* = 2 × (लांबी + रुंदी)
 *🔶 समभूज चौकोनाची परिमिती* = 4 × बाजू
 *🔶 आयताची लांबी* = (परिमिती ÷ 2 ) – रुंदी
 *🔶 आयताची रुंदी* = (परिमिती ÷ 2) – लांबी
 *🔶 चौरसाची बाजू* = परिमिती ÷ 4
 *🔶 समभूज त्रिकोणाची परिमिती* = 3 × बाजू    
 *🔶 समभूज त्रिकोणाची बाजू* =परिमिती ÷ 3
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
  *✍🏼संकलन / समूह प्रशासक*
  *प्रमिलाताई सेनकुडे ( शिंदे )*
*******************************
  *©मराठीचे शिलेदार समुह*
 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

No comments:

Post a Comment