विचारपुष्प क्रमांक १५०

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मनुष्य हा समाजशिल प्राणी आहे. एकमेकांच्या मदतीने त्याने स्वतःचा विकास करून घेतला.या विकासाला सहकार या तत्वाचा हातभार लाभला.' जे काम एकट्याने करणे शक्य नाही , ते अनेकांचे हात एकत्र आल्याने अगदी सहजसाध्य होते '.*
     
      *गवताची एक काडी अगदी कुचकामी असते. पण अशा अनेक काड्या एकत्र करून वळलेला दोर मदमत्त हत्तीलाही बांधून ठेवू शकतो.*
*सहकाराचे हे महत्त्व ज्यांनी ओळखले , त्यांनी एकमेकांना सहाय्य केले आणि अशक्य वाटलेली पर्वतासमान कामे चुटकीसरशी पार पाडली.*
   
  *स्वातंत्र्योत्तरकाळात आपल्या देशाने हा मंञ शिरोधार्य मानला.*
*' विनासहकार , नाही उद्धार !'*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन /तथा समूह प्रशासक🙏*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

No comments:

Post a Comment