विचारपुष्प क्रमांक १४३

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*माणसाचा प्रत्येक क्षण आणि सर्व शक्ती कर्मातच उपयोगीली पाहिजे. सर्व कर्माच्या यशाची किल्ली त्या -त्या कामात एकाग्र होऊन इतर सर्व गोष्टीचे भान विसरण्यात आहे .*

     🌞 *सूर्य नियमित उगवतो आणि 🌎 जगाला प्रकाश देतो. सूर्य कर्मयोगाचा आदर्श आहे. म्हणून🙏 भगवंतांनी प्रथम कर्मयोग सूर्यास 🌞शिकवला व नंतर तो मानवास प्राप्त झाला.*

 *🌞 सूर्याला सुटी नाही , वार्याला विसावा नाही ,नदीला सदैव वाहणेच माहित. त्याप्रमाणे निष्काम कर्त्यास सतत सेवाकर्मच माहित असते. ' कर्माचा ध्वनी शब्दांपेक्षा मोठा असतो ' .*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन /तथा समूह प्रशासक🙏*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

No comments:

Post a Comment