विचारपुष्प क्रमांक १४६

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖

*पाऊस पडायला लागल्यावर सारेच पक्षी कोणत्या तरी आडोशाला जाऊन थांबतात.*
 *पण गरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांपेक्षाही उंचावर जाऊन ऊडतो.*
*समस्या या प्रत्येकाला असतात पण तुमचा दृष्टिकोन तुमच्या जगण्याला दिशा देतो.*

*जीवनात‪ अडचणी‬ त्याच व्यक्तीला येतात*
*जी नेहमी‪ जबाबदारी‬ उचलायला तयार असते;*
*जबाबदारी घेणारे कधी‪ ‎हरत‬ नाहीत,*
*ते‪ जिंकतात‬ किंवा‪ शिकतात‬..*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
 *समूह प्रशासक*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

No comments:

Post a Comment