विचारपुष्प क्रमांक १३६

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*स्वातंत्र्य,  समता ,न्याय ही प्रयत्नांनी साध्य करण्याची उच्चतम ध्येये आहेत.*

*राष्ट्र म्हणजे व्यक्तींचा समुदाय नाही.मनाच्या देव-घेवीवर व हृद्याच्या ऐक्यावर उभा राहीलेला तो एक समाज आहे. हिमालयाच्या शिखरांनी आपल्या सीमांचे हजारो वर्षे रक्षण केले खरे; परंतु ज्ञानाच्या , प्रेमाच्या व त्यागाच्या परमोच्च आणि अमर शिखरांनी आमच्या राष्ट्राचे खर्या अर्थाने मार्गदर्शन केले.*

*धरणीकंपाने एक वेळ हिमालयाची शिखरे कंप पावतील ; परंतु या शिखरांनी विचारांचा पाया इतका अभंग व अटळ केला आहे कोणताही धरणीकंप त्यांना तसूभरही धक्का लागू शकणार नाही.वेगवेगळ्या विचारांची, पंथांची, धर्माची माणसे येथे एकञ राहतात; कारण त्यांचा जीवात्मा वेगळा असला तरी प्रत्येक जीवात सत्य असते व ते अभेद्य आहे म्हणूनच ते सत्य सर्वांना एकत्र जोडते.*
 
         🙏 *डाँ राधाकृष्णन्* 🙏
🙏🙏 *सर्व गुरूवर्य      गुरूजणांना शिक्षक दिनानिमित्य आरोग्यमय व ज्ञानसंपन्न हार्दीक शुभेच्छा!*👏👏💐💐👍👍
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन /तथा समूह प्रशासक🙏*

✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

No comments:

Post a Comment