कथा क्रमांक १४५

📝📚📝📚📝📚📝📚
〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग १४५*
〰〰〰〰〰〰〰
*♻ सेवा हाच धर्म*♻
===================
*एकदा म.गांधी फिरून येत होते .बरोबरची मंडळी आश्रमात पुढे आली.महात्माजी मागे कसे राहिले त्यांना कळेना . एकजण पहायला गेला.*
 
    *त्याला म.गांधी हे एका कुष्ठरोग्याची सेवा करताना दिसले. तो कुष्ठरोगी त्यांचाच एक आश्रमवासी होता. फिरताना त्याच्या जखमाना ञास होऊन त्यातून रक्त येत होते म्हणून चालताना फार ञास होत होता.*

*तात्पर्यः जे दुसऱ्यासाठी ते महात्माजी.स्वतः करता कोणतेही काम त्यांना अस्वच्छ वा कमी प्रतीचे वाटले ना; म्हणूनच ते महात्मा !*
*"मानव सेवा हीच ईश्वर सेवा होय."*
〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
*🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁

No comments:

Post a Comment