आयुष्य हि फार अवघड शाळा आहे*
*आपण कोणत्या वर्गात आहोत हे*
*आपल्याल ठाऊक नसत*
*पुढची परीक्षा कोणती*
*याची कल्पना नसते*
*आणि कॉपी करता येत नाही कारण*
*प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते*
जी मानसे तो़ंडावर आपली स्तूती व मागे आपल्या विरोधात बोलतात ती कधीच आपली नसतात म्हणून अशा मानसांवर कधी विश्वास ठेवू नये । परंतु जी मानसे तो़ंडावर आपल्या चूका दाखवतात किंवा स्पष्ट बोलतात व मागे आपले गुण गातात तेच खरे आपले विश्वासु मित्र असतात ।

No comments:
Post a Comment