मी तुमची मुलगी ...... संकलित माहिती

*मी तुमची मुलगी*
मुलगी म्हणजे *आनंद*
मुलगी म्हणजे *चेतन्य*
मुलगी म्हणजे *ज्योती*
मुलगी म्हणजे साक्षात *जगदंबा*, *सरस्वती*
*आई*, *बाबा* ऐकता ना
मी तुमची *मुलगी* बोलते
मला हे सुद्धा *जग* पाहयचे।
फुलांचे *रंग*, पाखरांचे *आवाज* हे सर्व अनुभवायचे
मला *जन्मला* येऊ द्या
मी तुमच्या वंशाची *पणती* होईल.
मी तुमच्या आधाराची *काठी* होईल.
मी तुमची *मुलगी* *मुलगी*...

No comments:

Post a Comment