👍 सकारात्मक बना👍
🌻 सकारात्मक दिवस हे तुमच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडवून आणतात . मन दिवस _रात्र सकारात्मक विचारांनी भरलेलं असेल , मनात कोणाबद्दल द्वेष नसेल ,
कोणाचे वाईट व्हावं ही भावना नसेल आणि सतत परमेश्वरा बद्दल कृतज्ञता असेल तर तुमचं मन हे शुद्ध झालेलं असणार .
अशा शुद्ध मनाने जे काय तुम्हाला हवं ते मागा .
तुमची मागणी पूर्ण झाल्याची प्रचिती तुम्हाला येईल . पण हे मागणं सुध्दा सकारात्मक हवं .
🌻 नकारात्मक मागणीचा त्रास तुम्हालाच सोसावा लागतो . तेव्हा काय मागायचं ते आधी ठरवा . हे ठरवताना त्यात गोंधळ नको .
स्पष्टपणे आणि नेमकं तेच मागा . 👍
तुमची इच्छा पूर्ण होईल अशी खात्री बाळगा😇
मागून पाहा . सकारात्मक बना , नकारात्मक विचार सोडा .
सत्यमेव जयते !

अन्न कोणी कोणत्या हेतूने शिजवले,त्याप्रमाणे त्याचा परिणाम सांगणारी एका राजाची
ReplyDeleteबोधकथा