कविता



♻ *३ शब्दांपासून कविता तयार करणे*♻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

            *शाळा,खेळ,पुस्तक*
📕📖📕📖📕📖📕📖
*शाळा माझी आवडीची,*
*घरी कधी न मी राहायची*।।
 *पुस्तकातील चित्र,बनले माझे मित्र*
  *पाठामध्ये लपले बघा सारे पात्र*
*वाचतांना धम्माल करायची*
*शाळा माझ्या आवडीची*
*घरी कधी न मी राहायची।।१।।*

  *खेळ खेळू या,गाणी गाऊया,*            
*हसत खेळत अभ्यास करूया।*
 *भीती न उरली परीक्षेची*            *शाळा माझी   आवडीची।।२।।*
           🌹🙏🙏🌹
*
🌾🍂🌾🍂🌾🍂🌾🍂🌾🍂

No comments:

Post a Comment