जीवन विचार

चांगल्या लोकांना मिळणारा मान कधी कमी होत नाही,*
*शुद्ध सोन्याचे शंभर तुकडे केले तरीही त्याची किंमत कमी होत नाहीं*,

*चुकणं ही "प्रकृती"*
*मान्य करणं ही 'संस्कृती'*
*आणि*

*सुधारणा करणं ही "प्रगती "आहे.*

*जगायचे तर दिव्या प्रमाणे,*
*जो राजाच्या महालात आणि गरीबांच्या झोपडीत एक सारखा प्रकाश देतो...!!*
 

No comments:

Post a Comment