माझी शाळा माझे उपक्रम

*माझी शाळा माझे उपक्रम*

📚📚📚📚📚📚📚📚  
 *🎀स्वंयशासन दिन🎀*
 *आज जी.प.प्रा.शाळा वाटेगाव ता. हदगाव जि.नांदेड.*येथे 👬👬👫👫👫👭👫
स्वयंशासन दिन इयत्ता सातवी चा  विद्यार्थ्यांचा मोठ्या उत्हासात व आनंदी वातावरणात पार पडला.  विद्यार्थ्यांनी *मुख्याध्यापक व शिक्षकांचा* 📗भुमिकेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना 📘📗📝📖अध्यापनाचे कार्य केले.त्यांच्यातील शिकवण्याचा कमालीचा आत्मविश्वास व हर्ष पाहून आम्ही सर्वजण भारावून गेलोत. अशाप्रकारे सर्वांचा सहकार्याने  आजचा हा   *'स्वयंशासन दिन*' पार पडला.
🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀
 *👉उद्दिष्टः शिकणे आणि शिकवणे ही (अध्ययन अध्यापनाची) आंतरक्रिया अखंड अविरत चालू राहते.*  📗📘📙📕📒📙📕📒
*🌹 प्रेरणादायी संदेश* 🌹
*"शिक्षण जर आनंददायक व्हायचे असेल तर नवा दृष्टिकोन अंगीकारणे गरजेचे आहे.मानवी जीवनसंस्कृती राखण्यासाठी शिक्षणाची गरज असते."* 〰〰〰〰〰〰〰
*🙏 वृत्तलेखन 🙏*
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (स.शी.)
जि.प.प्रा.शाळा वाटेगाव
ता.हदगाव जिल्हा नांदेड.
*〰〰〰〰〰〰〰〰*

No comments:

Post a Comment