आनंद नगरी उपक्रम

*माझी शाळा माझे उपक्रम*

    *👫आनंद नगरी👬*
 💃😀💃😀💃😀💃
*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव चा नगरीत भरली बालआनंद नगरी.*

🙏👫👭👬👬👫👫 आज दि.०३-०२-२०१७ बाल आनंद मेळावा आयोजित केला असल्यामुळे काही  विद्यार्थी अगदी आनंदाने आपआपल्या घरुन वेगवेगळी पदार्थ विकण्यासाठी घेऊन आले. शाळेतील प्रांगणात सर्व  (स्टाँल)  विद्यार्थी यांचा उत्साह भरभरून वाहू लागला. सर्वांनी वेगवेगळ्या पदार्थाची खरेदी केली.व आजच्या पदार्थाच्या  खाण्याचा आनंदाने आस्वाद  घेतला.
 विद्यार्थ्यांच्या या  आनंदात आम्ही सर्व गुरूजण मंडळी पण सहभागी झालोत.
काही विद्यार्थ्यांनी विकण्याचा तर काहींनी खरेदी करण्याचा आनंद घेतला.
*👉उद्दिष्ट* विद्यार्थ्यांना या वेगळ्या आनंददायी मनोरंजक उपक्रमातुन व्यवहाराचे ज्ञान  प्राप्त झाले.
*🌹 प्रेरणादायी संदेश* 🌹
*'आनंदी वृत्ती हे आरोग्यचा आधार आहे , तर औदासिन्य हे रोगाचे घर आहे.' मानवी जीवनात मानसाने स्वतः स्फुर्तीने , चैतन्याने, उत्साहाने , आपला मनोहर्ष प्रस्फुटित करावा.आणि आपलं जीवन गोकुळ आनंदान भरून टाकाव.*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹〰〰〰〰〰〰〰〰
*🙏 इहिवृत्त लेखन 🙏*
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (स.शी.)
जि.प.प्रा.शाळा वाटेगाव
ता.हदगाव जिल्हा नांदेड.
*〰〰〰〰〰〰〰〰*

No comments:

Post a Comment