आई

👉🏻🌻🍄🍄🌻👈🏻

  ठेच लागता माझ्या पायी,
  वेदना होती तिच्या हृदयी,
  तेहतीस कोटी देवांमध्ये,
  श्रेष्ठ मला माझी "आई"

✍🏻!! 🌹शुभ संध्या 🌹 !!✍🏻

No comments:

Post a Comment