विचारपुष्प क्रमांक १३५

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*वेदान्ताचे सार हे आहे की सत्ता एकच असून प्रत्येक जीव पूर्ण सत्ताच आहे , तिचा तो अंश नाही. प्रत्येक दवबिंदूत पूर्ण सूर्याची प्रतिबिंब असते .ही सत्ता देश ,काल व कार्यकारणभाव यांच्यामधुन प्रकट झाल्यामुळे ती मानवी रुपात दिसते.*

      *पण सर्वच दृश्य वस्तूंच्या मागे एकच सत्य विद्यमान आहे. निःस्वार्थ भावाचा अर्थ निकृष्ट किंवा भासमान 'अहं ' चा त्याग करणे हा आहे.*
       
         *📚स्वामी विवेकानंद*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

No comments:

Post a Comment