Jony jony गीत या चालीत

जॉनी जॉनी यस पप्पाचे चालीवर,
💧 "गण्या गण्या"काय बाबा
💧"शाळेले जात " हव बाबा
💧"जि.प.ची शाळा" नई बाबा
💧कॉनव्हेंटले शिकत"हव बाबा
💧फुकटच शिक्षण"नई बाबा
💧लय लय डोनेशन"हव बाबा
💧"भिकारी होशीन" हा हा हा
🍄🍄🍄🍄🍄
💧"गण्या गण्या "काय बाबा
💧"जि.प.ची शाळा"नई बाबा
💧"कॉन्व्हेंटच पाहिजे" हव बाबा
💧तिथ मोफत शिक्षण नई बाबा
💧तिथ दोन दोन ड्रेस "नई बाबा
💧"फुकटची खिचडी" नई बाबा
💧अबे भुकीन मरशीन हा हा हा
🍄🍄🍄🍄🍄
💧"गण्या गण्या"काय बाबा
💧"जि.प.ची शाळा"नई बाबा
💧"कॉन्व्हेंटच पाहिजे" हव बाबा े
💧तिथ"शिष्यवृत्त्या " नई बाबा
💧उपस्थिती भत्ता"नई बाबा
💧अपंगाले कीट" नई बाबा
💧"क्रीडा स्पर्धा"नई बाबा
💧आरोग्य तपासणी"नई बाबा
💧अबे "रोगिटला रायशिन" हा  हा हा
🍄🍄🍄🍄🍄
💧"गण्या गण्या"काय बाबा
💧"जि.प.ची शाळा"नई बाबा
💧"कॉन्व्हेंटच पाहीजे" हव बाबा े
💧तिथ फुकट दपत्तर" नई बाबा
💧"कल्पक शिक्षक"नई बाबा
💧"दर्जेदार शिक्षण" नई बाबा
💧आनंददायी शिक्षण नई बाबा
💧नवे नवे उपक्रम" नई बाबा
💧तिथ" गुणवत्ता विकास"
      नई बाबा
💧अबे "भयताळ रायशीन" हा हा हा
🍄🍄🍄🍄🍄
💧सांग "काय करत" सांगा बाबा
💧कोंव्हेंटची शाळा"नई बाबा
💧 मंग "जि प शिक्षण"हव
बाबा
💧आता"डोये उघडले"हव बाबा
💧ईथच "उज्वल भविष्य"हव बाबा
💧"जि प शाळाच महान" हव बाबा
💧"इथ सारयांना मान"हव बाबा
💧"इथ सारयांचा सन्मान"हव बाबा
💧"वाढवी सर्वांचा बहुमान"हव बाबा हाहाहा हाहाहा हाहाहा हाहाहा💢

No comments:

Post a Comment