विचारपुष्प ८५

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌺🍁विचारपुष्प🍁🌺🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
मानवी जीवनात ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे.ज्ञानाइतके पवित्र,मंगल व उपयुक्त अन्य कांहीही नाही.🙏आईच्या कुशीतुन शिक्षणाला जी सुरूवात होते ती थेट अंत होईपर्यंत.म्हणूनच जीवनविद्या सांगते - 'शिक-क्षण','📝
"क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण"📚थोडक्यात, जीवनात ज्ञानाला पर्याय नाही आणि म्हणूनच जीवनविद्या सांगते--

👉  ज्ञान हे शस्त्र,अस्ञ व शास्त्र आहे ,ज्ञान हे शक्ती,बल व सामर्थ्य आहे,ज्ञान हे धन, संपत्ती व ऐश्वर्य आहे,ज्ञान हा देव,🙏ईश्वर व परमेश्वर आहे,म्हणून ज्ञानी 📝व्हा व धन्य व्हा.🙏🙏
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒ प्रमिलाताई सेनकुडे
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
हदगाव, नांदेड
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment