विचारपुष्प ९३

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰
आपण जेवढे बोलतो त्यापेक्षा दुप्पट एकले पाहिजे. पण हे तर स्थूल गणित झाले याहूनही आणखी दुसरे गणित आहे आपल्याला दोन कान दिले आहेत , पण दोन्ही कानाला काम फक्त ऐकण्याचे हे एकच दिले आहे.

       पण जीभ एकच आहे , तरी तिला बोलणे आणि रस चाखणे, (स्वाद घेणे) ही दोन  कामे दिली आहेत. म्हणून कानाने चौपट काम केले पाहिजे.
महाभारतातील धर्मराजाने सदोदित सतत ऐकण्याचे काम  केले. म्हणूनच महाभारतातील  वनपर्व आणि शांतीपर्व हे दोन्ही विशाल पर्व धर्मराजाचा श्रवणभक्तीची फळे आहेत.
तीच ती वस्तू पुनःपुन्हा ऐकल्यावर विचार दृढ होतो.
म्हणून धर्मराज एवढा श्रवणाचा प्रेमी बनला होता.

*श्रवण हाही वाणीचाच महीमाआहे.*

========================
🌻जय महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  *प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment