👉 लाकूडतोड्याची मॉडर्न गोष्ट 👇
एकदा एका शिक्षकाला प्रशिक्षण लागते, संम्बधित शिक्षकाला मुख्याध्यापक आपल्या कार्यालयात बोलावून सांगतात की तुम्हाला प्रशिक्षणाला जावे लागेल.
त्या वेळेस शिक्षक स्वताःची अडचण सांगतात, पण मुख्याध्यापक ऐकून घेत नाही. कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला जावेच लागेल. हे घ्या तुमचे कार्यमुक्त प्रमाणपत्र 📃.
नाही तर मी तुम्हाला नोटीस देईल.
शिक्षक मनाची तयारी करून प्रशिक्षणाला जायची तयारी करतात.
प्रशिक्षणाच्या ठिकाणी जाण्यासाठी आपली स्वता:ची दुचाकी गाडी घेऊन निघतात. प्रवास सुरू होतो. थोडासा विसावा घेण्यासाठी एका झाडाखाली बसतात व आपल्याला मुख्याध्यापक सरांनी दिलेले कार्यमुक्त प्रमाणपत्र डोक्याला हात लावून वाचत असतांना जोराचा वारा सुटतो आणि ते कागद उडते बाजुलाच एक विहीर असते त्या विहिरीत कागद पडते.
(एका क्षणी त्यांना आनंद ही होतो)
पण शाळेत परत गेलो तर सर नोटीस देतील. इकडे प्रशिक्षण ठिकाणी त्या कागद शिवाय हजर करून घेणार नाही. या चिंतेने शिक्षक जोरजोरात रडायला लागतात.
तेवढ्यात त्या विहिरीतून देवदूत प्रकट होतो.
सांग माणसा का रडतोस?
त्या वेळेस शिक्षक रडत रडत सांगतो, "माझे महत्वाचे कागद या विहिरीत पडले म्हणून रडत आहे."
देवदूत म्हणतात, मी काढून देतो रडू नकोस.
देवदूत विहिरीत उडी मारतात आणि एक कागद बाहेर काढून शिक्षकाला देतात.
पण शिक्षक अजून जोरजोरात रडतात.
देवदूत विचारतात, का रडता तुम्ही?
शिक्षक सांगतात, ही कागद जनगणना कार्यक्रम ची ऑर्डर आहे.
असे काय?
पुन्हा देवदूतांनी विहिरीत उडी
मारली.
व (मतदान ऑर्डर /पोषण आहार रजिस्टर /पायाभूत चाचणी निकाल पत्रक/विद्यार्थी आधार कार्ड यादी/आम आदमी योजना फार्म /UDISE फाॅर्म/संचयिका/ नोंद वही/प्रगत अप्रगत विद्यार्थी यादी/प्रगतीपत्रक/BLOआॅर्डर/शाळाबाह्य सर्वे आॅर्डर
अशा अनेक प्रकाराची कागदे देवदूत विहिरीतून काढतात. तरी सुध्दा शिक्षक रडतात.
अखेर देव दूत शेवटची उडी मारतात
आणि प्रशिक्षण कार्यमुक्त प्रमाणपत्र बाहेर काढतात.
तेव्हा शिक्षकाच्या चेहर्यावर आनंद दिसतो.
हाच ते कागद.......
मग देवदूत म्हणतात तू खुपच प्रामाणिक आहेस.
असे कर आता हे सर्व कागदपत्रे मी तुम्हाला बक्षिस म्हणून देतो.
आणि आता ही सर्व कामे तुम्हालाच करावे लागतील
😳😳😳😳😳😳😳😳😳😳😳
तात्पर्य. ...
शिक्षक हा खुपच प्रामाणिक असतो व त्या प्रामाणिकपणाचे फळ त्याला मिळतेच..😜😜
😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃

No comments:
Post a Comment