📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ४२ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻शिष्याची गुरुसेवा*♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏एकदा गुरू मच्छिद्रनाथंचे समोर गोरखनाथाने भिक्षा ठेवली .गुरु मछिंद्रास "वडे" आवडले.परत भिक्षा मागणेस पाठविले..गोरख वडे आणण्यासाठी त्या पूर्वी चा घरी बाईकडे गेले आणि वडे मागितले .तेव्हा त्या बाईने नकार दिला.
गोरखनाथ म्हटले माझ्या गुरूजी ला आवडले.ती बाई म्हणाली गुरुचे नाव सांगून तूच खाशिल.कशावरून तुझे खरे मानावे?. त्या बाईने डोळा काढून दे मग खरे मानते म्हटले.
गोरखनाथाने गुरुप्रेमापोटी लागलीच स्वताःचे नखाने बुबळ डोळ्यातून काढून त्या बाईचे हातावर दिले.
हे कृत्य पाहून बाई भयचकीत होऊन तीने वडे ताटभरुन भिक्षा वाढली .गोरखनाथाने डोळा कपड्याने झाकून गुरू मच्छिंदराजवळ ठेवले .
ही झाली शिष्याची गुरू सेवा🙏
तात्पर्यः 'गुरुसेवा हीच महान सेवा'. गुरू हा वयाने लहान आसो वा मोठा.ज्या व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकत असतो तो आपला गुरू.
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

No comments:
Post a Comment