🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰 कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कार्याला आरंभ न करणे आणि सुरू केलेले काम पूर्ण करूनच हातावेगळे करणे हे बुद्धीचे पहीले लक्षण आहे.
बुध् म्हणजे जाणणे, समजणे.
निखळ *बुद्धी,* रागव्देषांपासून अलीप्त बुद्धी हे ज्ञानाचे खरे साधन होऊ शकते.
*बुद्धी* ही विकार , पूर्वग्रह , रुढींचे संस्कार , अहंकार इत्यादी उपाधींपासून मुक्त झाली म्हणजे ती शुद्ध होते , स्थिर होते, डळमळत नाही , तिच्यात कंप राहत नाही. अशा बुद्धीला ऋजु बुद्धी असे नाव आहे. ज्ञानाचा दृष्टीने ऋजुता हा सर्वात मोठा गुण आहे. ऋजुतेशिवाय निश्चित आणि निष्कंप ज्ञान लाभणार नाही.
*अर्जून* या शब्दाचा अर्थही मुळात ऋजुबुध्दी' असाच आहे.
======================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒ *प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:
Post a Comment