चारोळ्या

Forwarded चारोळ्या

बसु नये देहाला थायरॉड व ह्रुदयविकारा चा धक्का
म्हणुन मैत्रिणीनो
मंगळसुत्र व बाजुबंद घालण्याचा
विचार करा पक्का


बांगड्या घातल्याने वाढते
हाताच्या सौंदर्याची शान,
त्याच बांगड्यामुळे होते
गर्भाशय सुरक्षित असल्या ची जाण.


मणक्याच्या आजारापासून
रहायचे असेल जर लांब,
तर मग घाला ना कंबरपट्टा
वाचवायला तुमच्या पाठिचा खांब.



शरीरातील रक्तप्रवाहासाठी
टोचतात लहानपणीच कान,
मराठी संस्कृतीने दिला आहे स्त्रियांना कानातले घालायचा मान.


कोकीळा गातांना लागते
वसंत ऋतूची चाहुल,
उष्णते दाह कमी करते
पैजण घातलेले पाऊल.


सायनस हा आजार आहे
नाकाच्या हाडाचा
म्हणुन पूर्वजांनी सल्ला दिलाय नथीच्या वापराचा

No comments:

Post a Comment