विचारपुष्प ८८

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*🌺🍁विचारपुष्प🍁🌺*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
दु:ख तर प्रत्येकाच्याच नशिबात लिहलेले असते. पण प्रत्येकाची त्या दुःखाला सामोरे जाण्याची व  ते दुःख पचवून घेण्याची पध्दत वेगवेगळी असते. जो व्यक्ती दुःखाचा जास्त विचार करतो अन् सतत त्या दुःखाला बिलगून राहतो त्याला त्या दुःखाचा खूप ञास होतो.

 म्हणून दुःख कीती मोठे आहे आणि त्याची मर्यादा ठरवणे हे ही आपल्याच हातात असते. म्हणून सर्व दुःख विसरुन हे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा.

 कारण हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळते  आयुष्य खुप सुंदर आहे., फक्त तुम्ही ते जगायला शिका.
========================
  *🌻जय महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼 *शब्दांकन/संकलन*🙏🏼
*✒ प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment