विचारपुष्प ८४.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰
प्रत्येकाने आपल्या जीवनाची जबाबदारी किंवा चिंता राज्य किंवा अन्य संस्था यांच्यावर न सोपवता स्वतःच वहावी आणि तीही अशा रीतीने की दुसऱ्याला ञास होणार नाही.
इतकेच नव्हे तर प्रत्येकाने एकमेकांची चिंता वहावी. कुटुंबात असेच होते. कुटुंबाचा आधार प्रेम असतो, सत्तेचा आधार दण्ड असतो. त्यामुळे तिची यंत्रणा माणसांची ह्दये तोडणारी बनते.या बाबतीत महात्मा गांधीजीचे एक वचन विचारात घेण्यासारखे आहे.

"It may be long before the law of love will be recognised in internal affairs.  The machineries of government stand between and hide the hearts of one people from those of  another."

========================
🌻*जयमहाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  *प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment