📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ४१ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻ ईश्वररुपी सखा ♻*
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एक मुलगा 🚶कडक उन्हात🌞 अनवाणी पायाने फुलं 🌻🌹🌼🌸🌻🌹विकत होता. लोक 👨👩👧👨👩👦👦👨👨👦त्यातही भाव करत होते.
एका 🙂व्यक्तीला त्याच्या पायांकडे पाहून फार दुःख😔 वाटले. त्याने बाजारातुन नविन बूट आणले व त्याला देत ती व्यक्ती म्हणाली, "घे हे बूट, घाल पायात."
मुलाने 🚶ते बूट पायात घातले, त्याचा चेहरा आनंदाने 😃खुलला. तो वळला आणि त्या व्यक्तीचा हात पकडून म्हणाला, "तुम्ही देव🙏 आहात?"
त्या व्यक्तीने घाबरुन हात सोडवला म्हणाला, "नाही बाळा! मी देव नाही."
मुलगा 🚶परत हसला😃 व म्हणाला, "मग देवाचे 👍मित्र असाल? कारण काल रात्री मी देवाकडे 👏🙏प्रार्थना केली होती, की उद्या मला नवीन बूट दे."
ती व्यक्ती हसली😃, त्या व्यक्तीने मुलाच्या कपाळाचे प्रेमाने चुंबन घेतले आणि निघुन गेली.
आता त्या व्यक्तीला कळलं होतं, देवाचा मित्र होणं फार अवघड गोष्ट नाही!!!
तात्पर्यः प्रार्थना म्हणजे माणुसकीची साद.
आत्मशुध्दीची हाक. परमेश्वररुपी मानवाची साथ
त्यातुन घडुन येणारे सत्कृत्य हेच ईश्वराचे सोबती.
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

No comments:
Post a Comment