विचारपुष्प ८3

🌺🍁🌺🍁🌺🍁🌺🍁🌺🍁

*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*दिवसाचा*  प्रत्येक क्षण म्हणजे आपल्या मोठेपणाला दिलेली हाक असते. आपल्या जीवनातील मोठेपणाची चाहूल असते.म्हणून फुरसतीच्या वेळेचा आत्मोध्दारासाठी उपयोग करून घेतला पाहिजे.फुरसतीचा वेळ सोन्यासारखा असतो.ज्यांना वर्तमानकाळाचा चांगला उपयोग करून घेता येतो तेच भविष्यकाळात चमकतात.

       वर्तमान काळाच्या कच्च्या मालातून आपण भविष्य काळाचं ध्येयमंदिर बांधत असतो.
' क्षण-क्षण जीवन बनते l क्षण जाता जीवन जाते ll'  हे एका कवीचे शब्द आपल्या जीवनाचं सुवर्ण - सूत्र बनते.

========================
🌻 *जय महाराष्ट्र* 🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  *प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
© *मराठीचे शिलेदार समूह*
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment