वृक्षारोपणाचे वास्तव
कितीही झाडे लावली तरी
झाडे पुढे जगत नाही ।
एकदा फोटो काढून झाले की
त्यांच्याकडे कोणी बघत नाही ।।
झाडे लावतात कागदावरच
उगवलीही जातात ती कागदावरच ।
सरकारी उद्दीष्ट गाढण्यासाठीच
ऊठाठेव हि सगळीच ।।
सेल्फी काढा फोटो काढा
केवल उत्सवमुर्ती होऊ नका ।
कृपया जुन्याच खड्ड्यांमध्ये
नविन झाडेे लावू नका ।।
झाडे लावा झाडे जगवा
केवळ मोठेपणासाठी म्हणू नका ।
उद्दीष्टपुर्ती करण्यासाठी
खोटी खोटी झाडे लावू नका ।।
एकच झाड लावा
पण त्याला आपल्या मुलांपेक्षा ।
जास्त जीव लावा
आणि मग दरवर्षिच त्याच्यासोबत सेल्फी लावा ।।
कितीही झाडे लावली तरी
झाडे पुढे जगत नाही ।
एकदा फोटो काढून झाले की
त्यांच्याकडे कोणी बघत नाही ।।
झाडे लावतात कागदावरच
उगवलीही जातात ती कागदावरच ।
सरकारी उद्दीष्ट गाढण्यासाठीच
ऊठाठेव हि सगळीच ।।
सेल्फी काढा फोटो काढा
केवल उत्सवमुर्ती होऊ नका ।
कृपया जुन्याच खड्ड्यांमध्ये
नविन झाडेे लावू नका ।।
झाडे लावा झाडे जगवा
केवळ मोठेपणासाठी म्हणू नका ।
उद्दीष्टपुर्ती करण्यासाठी
खोटी खोटी झाडे लावू नका ।।
एकच झाड लावा
पण त्याला आपल्या मुलांपेक्षा ।
जास्त जीव लावा
आणि मग दरवर्षिच त्याच्यासोबत सेल्फी लावा ।।
No comments:
Post a Comment