आदर्श विचार

" दिवसात तुम्हाला एकही समस्या आली नसेल , तर तुम्ही चूकीच्या रस्त्यावरून जात आहात , असे समजावे ..."
       -- स्वामी विवेकानंद

" जेव्हा एखाद्याला वाटत असेल , की त्याने आयुष्यात एकही चूक केली नाही ,तेव्हा त्याने एकही नवी गोष्ट करुन पाहिली नाही , असे समजावे ..."
      -- आईन्स्टाईन

" प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे , हे खूपच धोकादायक होय ..."
        -- अब्राहम लिंकन

" प्रत्येकजण जग कसे बदलेल याचा विचार करत असतो. मात्र कुणीही स्वतःला कसे बदलता येईल याचा विचार करत नाही..."
       -- लिओ टॉलस्टॉय

" इतरांपेक्षा स्वतःला जास्त ओळखा , ईतरांपेक्षा जास्त काम करा. आणि ईतरांपेक्षा कमी अपेक्षा करा, या तीन
गोष्टी यश मिळविण्यासाठी महत्वाच्या आहेत ..."
    विल्यम शेक्स्पिअर

" हरल्यावर आपण का हरलो ? याचे स्पष्टीकरण द्यावे लागते ; मात्र
जिंकल्यावर स्पष्टीकरणाचा एक शब्दही द्यावा लागत नाही..."
        -- अँडॉल्फ हिटलर

" जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे , असे नसते . एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय ..."
         -- टोनी ब्लेअर

No comments:

Post a Comment