*_नमस्कार_*🙏🙏
*_सी.एल रजा बाबतीत नविन कायदा_*
- CL रजा Casual leave या शब्दांचे मराठी भाषांतर नैमितिक रजा किंवा किरकोळ रजा असे केले जाते. Casual म्हणजे निर्हेतुक (unintentional) अनपेक्षित (unexpected) अपघाती (accidental) असा शिक्षक कर्मचार्याच्या आवाक्याबाहेर तसेच निकडीच्या वेळी काढावी लागणारी रजा असे या रजा प्रकारचे वर्णन करता येईल. मुख्याध्यापक एका शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त 12 दिवसाची नैमितिक रजा (CL) देतील. मात्र ही रजा साधारणपणे एका वेळी तीन दिवसांहून जास्त दिवस घेता येणार नाही. *केवळ अपवादात्मक परिस्थितीतच दहा दिवसा पर्यंत नैमितिक रजा (CL) वाढविता येईल. काही शाळांमध्ये अतिनिकडीच्या, अतिमहत्वाच्या वा आकस्मिक कामासाठीही काढलेली किरकोळ रजा नाकारून ती बिनपगारी (LWP- Leave without pay) करण्याचा प्रकार आढळतो.*
रजेचा अर्ज नाही, रजा आधी मजुर करून घेतली नाही, इत्यादी कारणावरून नैमितिक रजा(CL) बिनपगारी (LWP- Leave without pay) करणे हे कायदा नियमातील तरतुदीना सोडून होणार आहे. *_सेवाशर्ती नियम 16 (1)(2) व (4) यामधील सविस्तर तरतुदी एकत्रितरीत्या वाचल्यानंतर शिक्षक, कर्मचारी अगर मुख्याध्यापक यांची किरकोळ रजा नामंजुर करणे, नाकारणे अथवा रद्द करणे याचा अधिकार मुख्याध्यापक व मुख्याध्यापकच्या बाबतीत शाळ समिती किंवा व्यवस्थापनाकडे किंवा संस्था चालकांकडे कायदा नियमामध्ये कुठेच मिळालेला नाही._* त्यामुळे नैमितिक रजा(CL) प्रसंगी अर्ज नसला तरीही नाकारता येणार नाही किंवा बिनपगारी (LWP) करता येणार नाही.

No comments:
Post a Comment