कथा क्रमांक 36.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ३६ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ *नसती उठाठेव* ♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
तळ्याच्या काठावर एका झाडावर 🌳 माकड 🐵 राहत होते. तळ्यात भरपूर पाणी 💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦आणि रगड मासे होते. 🐡🐬🐡🐳🐡🐠🐟🐡🐬🐡🐳🐟🐡🐠 एकदा काही कोळी लोक 👳🏻👳🏻👳🏻👳🏻👳🏻👳🏻👳🏻👳🏻मासे पकडण्यासाठी तळ्याच्या तिथे आले. त्यांनी तळ्यात जाळी टाकले 🕸
  आणि जेवणाचासाठी घरी गेले.
   माकडाने ते सर्व पाहीले आणि खाली उतरुन मासे पकडण्यासाठी जाळीच्या 🕸 🐵 जवळ गेले. पण जाळे🕸 कसे काढावे हे त्याला माहिती नव्हते. शेवटी नाका-तोंडात 🐵💦💦 पाणी जाऊन त्याचा जीव गुदमरून जाऊ लागला.
तो मनात💛 म्हणाला😴 त्याच्याशी काही देणे -घेणे नाही , अशा गोष्टीत मी का पडलो असेल बरं.


तात्पर्यः
नसत्या फंदात पडू नये.
नसती उठाठेव केल्यास स्वतः अडचणीत यायला वेळ लागत नाही.
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

No comments:

Post a Comment