कथा क्रमांक ७.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग ७ 📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ डोमकावळा आणि साप♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एका अतिशय भुकेलेल्या डोमकावळ्याने, एका सापाला  🐍 झडप घालून पकडले  आणि आता त्याला मारुन खाणार , तोच त्या सापाने 🐍त्याच्या अंगाभोवती वेटोळे घातले आणि त्याच्या मानेला दंश करून त्याचा प्राण घेतला.
तेव्हा तो डोमकावळा म्हणाला,  ' दुसऱ्याला मारून  स्वतःची भूक शांत करणाऱ्याला हीच शिक्षा योग्य आहे.'


तात्पर्यः "जो पदार्थ आपणास मिळणे शक्य नाही तो मिळवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वतःचा नाश ओढवून घेणे  होय."
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड

©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

No comments:

Post a Comment