विचार पुष्प ३७.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰


🐜"मुंगी" केवढीशी....!
त्या 🐜"मुंगीच" डोकं केवढसं....!
त्या डोक्यातला 'मेंदू' केवढासा....!
तरीपण त्या 🐜 मुंगीला बरोबर कळतं......

कितव्या कपाटावरच्या,
कितव्या फळीवर,
किती नंबरचा "साखरेचा" डबा आहे.....!!!
सांगावं लागत नाही तिला.....!!!
🐜"मुंगी" कणभरच असते
 पण....
"मणभर साखर फस्त करते....!!"
सुख हे अगदी कणभर गोष्टी मधे लपलेलं असतं....!
फक्त ते मणभर जगता आलं पाहिजे..

========================
🌻जय महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

1 comment:

  1. उत्कृष्ट पद्धतीचे विचार पुष्प असून खूप छान अशा बोधात्मक विचारांचे प्रकटीकरण केलेले आहे.आपले अभिनंदन💐💐
    भावी वाटचालीसाठी शुभेच्छा💐💐💐💐💐

    ReplyDelete