विचारपुष्प १५.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

एकदा गौतम बुध्दाने एका शिष्यास ओढ्यावरुन
पाणी आणण्यास लावले ........
बराच उशीर
झाला परंतु शिष्य
काही आला नाही ......
त्याला पहाण्यास
गौतम बुध्द स्वतः गेले ..... पहातोतर काय शिष्य
पाण्यावर
काठ्या मारत
होता .....
गौतम बुध्दाने विचारले हे काय करतोस ? .......
शिष्य
म्हणाला बराच वेळ झाल काठीने कचरा दुर करतोय
परंतु
पाणी जास्तच खराब होत चाललंय .......
गौतम बुध्द
म्हणाले थांब जरा , आपण थोडावेळ शांत उभे राहु
.......
काही वेळाने पाणी स्वच्छ झाले ,
वरील कचरा अलगद हाताने बाजुला करत
पाण्याचा कमंडलू
भरला ........
गौतम बुध्द शिष्याला म्हणाले पाण्याच व मनाच
सारखच
असत , संकटाच्या काळात मन शांत ठेवले तर विजय
नक्कीच होतो परंतु अतिघाईत चुकीचे निर्णय
घेत राहीले तर
पाण्यासारखी अवस्था होईल...........
......
जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!

स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,
पण....
एखाद्याच्या मनात घर करणे,
यापेक्षा सुंदर काहीच नसते...

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता.
हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment