🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
माणसाचा विकास म्हणजे त्याच्या मनाचा विकास. मनाचे रूपांतर बुद्धीत झाले पाहिजे. गुरू उपदेश देतील, ग्रंथ ज्ञान देतील , परंतु तो उपदेश, ते ज्ञान समजण्यासाठी बुद्धीच हवी. कठोपनिषादात म्हटले आहे , ' बुद्धी तु सारथिं विध्दि!' बुद्धी ही मानवी जीवनरथाचा सारथी आहे. रथ कोठे न्यावयाचा व कसा चालवायचा ते बुद्धी ठरवील. म्हणून बुद्धीचा विकास झाल्याशिवाय मानवाचा विकास होणार नाही. चाणक्य म्हणतो, "माझे सर्व साथी सोडून गेले तरी मला पर्वा नाही , माझी बुद्धी मला सोडून न जावो."
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼 शब्दांकन / संकलन🙏🏼
✒ प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:
Post a Comment