इयत्ता -तिसरी विषय - परिसर अभ्यास प्रश्न 15. संपूर्ण पाठ्यांशावरील आधारित .

📘📕📒📔📙📘📕📒📔📙
<><><><><><><><><><><><><>
 🌷  वस्तुनिष्ट प्रश्न 🌷
<><><><><><><><><><><> विषयः परिसर अभ्यास
      इयत्ता : तीसरी
▪▪▪▪▪▪▪▪▪▪
प्र.1 मुलींच्या शिक्षणाची प्रथम सुरूवात कोणी केली?
(1) सावित्रीबाई फुले
(2)अहिल्याबाई होळकर
(3) अँनी बेझंट
(4) सरोजिनी नायडु
उत्तर : ( 1 ) सावित्रीबाई फुले ✅
〰〰〰〰〰〰
प्र.02. चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात त्या आकारांना काय म्हणतात?
(1) पौर्णिमा
(2) अर्धा चंद्र
(3) कला
(4) अमावस्या
उत्तर :  ( 3 ) कला✅
〰〰〰〰〰
प्र.03. आजुबाजूच्या परिस्थितीची माहिती देणाऱ्या अवयवास ज्ञानेंद्रिये म्हणतात अशी किती ज्ञानेंद्रिये आहेत?
(1) सात
(2) दोन
(3) चार
(4) पाच
उत्तर: ( 4 )पाच ✅
〰〰〰〰
प्र.04 मासे पाण्यातुन काय घेतात?
(1) उच्छवासासाठी लागणारी हवा
(2) कल्ल्यांसाठी लागणारी हवा
(3) श्वासोच्छवासासाठी लागणारी हवा
(4) उघडझापसाठी लागणारी हवा
उत्तरः  (3) श्वासोच्छवासासाठी लागणारी हवा.✅
〰〰〰〰
प्र05.पाणी कोणकोणत्या अवस्थांमध्ये आढळते?
(1)  द्रवरूप आणि वायुरूप
(2) स्थायुरुप आणि द्रवरूप
(3) वायुरूप  आणि स्थायुरुप
(4) स्थायुरुप,द्रवरूप आणि वायुरुप.
उत्तर:( 4 ) स्थायुरुप,द्रवरूप आणि वायुरूप ✅
〰〰〰〰〰
प्र06. खालीलपैकी संदेशवहनाचे साधन कोणते?
(1) मोबाईल
(2) घड्याळ
(3) चश्मा
(4) इस्ञी
उत्तर: (1 ) मोबाईल✅
〰〰〰〰〰〰
प्र07. 'जागतिक वारसा दिन' म्हणून कोणता दिवस ओळखला जातो?
(1) १२एप्रिल
(2) १८एप्रिल
(3) १४एप्रिल
(4) १६एप्रिल
उत्तर: ( 2 ) १८एप्रिल✅
〰〰〰〰〰
प्र 08. 'राजगुरुनगर' हे नाव कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ खेड या गावास देण्यात आले?
(1) भगतसिंग
(2) सुखदेव
(3) शिवराम राजगुरु
(4) धर्मगुरू
उत्तर :( 3 ) शिवराम राजगुरु.✅
〰〰〰〰
प्र.9. घोड्यांच्या निवारयाला ................म्हणतात.
(1) गोठा
(2) खुराडा
(3) तबेला
(4) गुहा
उत्तर : ( 3 ) तबेला✅
〰〰〰〰〰
प्र 10. वटवाघुळ खालीलप्रमाणे कोणत्या गटात मोडते?
(1) चिमणी,पोपट
(2) कोंबडा,कावळा
(3) चिमणी,कावळा
(4) यापैकी नाही.
उत्तर : (4 ) यापैकी नाही.✅
〰〰〰〰
प्र 11.बेडुक टुणटुण उड्या मारतो कारण ?
(1) त्याचे मागचे पाय लांब असतात.
(2) त्याचे पुढचे पाय लांब असतात.
(3) त्याचे मागचे व पुढचे पाय लांब असतात.
(4) यापैकी नाही.
उत्तर : (1) त्याचे मागचे पाय लांब असतात.✅
〰〰〰〰
प्र 12. बिजांकुरण झाले की काय निर्माण होते?
(1) नविन फुले येतात
(2) नविन वनस्पती येते
(3) नविन फळे येतात
(4) नविन फुले आणि फळे एकदाच येतात.
उत्तर : (2 ) नविन वनस्पती येते.✅
〰〰〰〰
प्र 13. खालीलपैकी कच्चा माल कोणता?
(1) टोपल्या
(2) साखर
(3) बिस्कीट
(4) बांबु
उत्तर : (4 ) बांबु.✅
〰〰〰〰
प्र 14. ऋतुनुसार निसर्ग व परिसरात बदल होतात अशा  एकामागुन एक  सतत येत असलेल्या ऋतुस काय म्हणतात?
(1) कालचक्र
(2) ऋतुचक्र
(3) विश्वचक्र
(4) अशोकचक्र
उत्तर :(२.)ऋतुचक्र✅
〰〰〰〰
प्र 15.काळाचे किती प्रकार पडतात?
(1) तीन
(2) चार
(3) पाच
(4) सात
उत्तर :(1.)तीन✅
〰〰〰〰
□□□□□□□□□□□□□□□□□□□□
•••••••••••••••••••••••••••••••••••
〰〰〰〰

No comments:

Post a Comment