विचारपुष्प ८.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
आयुष्यात यश  मिळते तेव्हा  कळत  कि आपण  कोण  आहोत  ...पण  अपयशी  होतो  तेव्हा  कळते  कि आपले  कोण  आहेत .

नशिबाने मिळालेली गोड माणस
क्षणिक सुखासाठी तोडून टाकू नये, कारण...
काय सांगावं उद्या
सगळं असेल पण...
सोबतीला कुणी हक्काने भांडणारं, रुसणारं आणि छोट्याशा समजुतीने लगेच खुदकनं हसणारं
गोड प्रेम आयुष्यात नसेल...
ते वाळवंट अनुभवण्या पेक्षा
आत्ताच बागेची काळजी घेण चांगलं आहे.
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment